Friday, May 1, 2020

नमस्कार

नमस्कार मित्रहो,

आपल्या पैकी बरेच जण महाभारत, रामायण, कृष्ण अश्या मालिका बघत लहानाचे मोठे झाले असतील. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीतही असतील. पण काही अश्या गोष्टी सुद्धा असतील त्या आपल्याला माहित नसतील. ह्या ब्लॉग द्वारे अशाच काही गोष्टी तुमच्या पर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार आहे. 

1 comment: